टॅग
पुण्याच्या धरणांतील साठवण २३.३४ टीएमसीवर आल्याने पुढील आठवड्यांत २० टक्के पाणीकपात होऊ शकते, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा आणि टँकरची तयारी सुरू आहे.