टॅग
क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज कॉइनडीसीएक्स आणि डेल्टा एक्स्चेंज इंडियाच्या बंगळुरूतल्या जागांवर ईडीने छापेमारी केली. परकीय व्यवहार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दोन्ही कंपन्यांनी नियमांचं पालन केल्याचा दावा केला आहे.