#corruption
ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयने ताब्यात घेतले; 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनऊ कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना बँक फसवणूक प्रकरणात 5 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीआरपीएफवरून नियुक्तीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबलला सापळा रचून पकडण्यात आले.
बिलांच्या मोबदल्यात 25 टक्के कमिशनची मागणी; दोन अधिकाऱ्यांना अटक
पीएमकेएसवाय 2.0 प्रकल्पातील बिले मंजूर करण्यासाठी 10 ते 25 टक्के कमिशन मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन अधिकाऱ्यांना अटक केली.