टॅग
सहकारी संस्था कायद्यातील सुधारणेचा बचाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोल्हापुरातील गोकूळ संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्माण झालेला कायदेशीर गोंधळ सोडवण्यासाठी हे पाऊल असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे सतेज पाटील मात्र 9 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत.