टॅग
टाटा मोटर्स आणि इटलीची इवेको ग्रुप यांनी मंगळवारी तुरिनमध्ये जागतिक व्यासपीठावर एकत्र येण्याची घोषणा केली. दोन्ही कंपन्यांचा एकत्रित महसूल सुमारे 21 अब्ज युरो, म्हणजे 2.28 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा व्यावसायिक वाहन उत्पादक म्हणून नव्या समूहाची नोंद झाली आहे.