मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#cjp

राजकारणदिल्ली

सात दिवसांनंतर CJP नेत्यांची सुटका; आज इंडिया आघाडीची 'वोट चोरी'वर बैठक

कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास व आशुतोष रांका सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर सुटले. जंतर-मंतरवर आंदोलन न करण्याचे लेखी आश्वासन. गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले. इंडिया आघाडी आज 'वोट चोरी'वर बैठक घेणार.

· १ महिन्यापूर्वी
आंदोलकांनो, दिवाळी घरी साजरी करा; दीपके यांचे आवाहन
राजकारणदिल्ली

आंदोलकांनो, दिवाळी घरी साजरी करा; दीपके यांचे आवाहन

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलकांना दिवाळी घरी साजरी करण्याचे आवाहन केले. आंदोलनाची फ्रान्सशी तुलना चुकीची असल्याचे ते म्हणाले.

· १ महिन्यापूर्वी
Adv. Raj Sarafब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

CJP चा 'Vote Chori' ड्रामा एक्सपोज्ड! भारताला बदनाम करण्याचा राजकीय कट; ॲड. राज सराफ यांचा घणाघात

मतदार यादी पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू झालेली मोहीम राजकीय षड्यंत्र ठरल्याचा आरोप भाजपचे युवा वकील ॲड. राज सराफ यांनी केला. १३ कोटी मतदार गायब झाल्याचा दावा त्यांनी दिशाभूल करणारा ठरवला.

· १ महिन्यापूर्वी
‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे अभिजीत दिपकेब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

पारंपरिक राजकारणाला सुरुंग! रोहित पवारांपेक्षा अभिजीत दिपकेच तरुणांचा खरा 'युवा विरोधी पक्षनेता'

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षांची अवस्था काहीशी संभ्रमावस्थेत असताना, रस्त्यावरील आणि सोशल मीडियावरील तरुणांच्या हक्कांचा लढा मात्र एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.

· २ महिन्यांपूर्वी