टॅग
नागपूर महापालिकेची महासभा १६ सप्टेंबरपासून भरलेली नसल्याने नगरसेवकांच्या तक्रारींचा ढीग साचत आहे. सभापती लक्ष्मी हत्तीथेले यांनी आयुक्त विनय इटनकर यांना पत्र लिहून निधीवाटपाची पत्रं रद्द करण्याची मागणी केली आहे.