टॅग
न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला टी-20 सामना गुरुवारी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर होणार आहे. चार वर्षांनंतर भुवनेश्वर कुमार टी-20 संघात परतला असून वरुण चक्रवर्तीही दुखापतीनंतर परतला आहे. भारताचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर थेट न्यूझीलंडला उतरला आहे.