मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#chief-minister

महाराष्ट्रमहाराष्ट्र

संख्याबळ वाढवून शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू; सरनाईक यांचा निर्धार

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात सांगितले. सध्या संख्याबळ नसल्याने शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचे त्यांनी म्हटले.

· २ आठवड्यांपूर्वी
राजकारणदिल्ली

मुख्यमंत्र्यांची बैठक आधी, दिल्लीने अधिकाऱ्यांना आदेश दिले

दिल्ली सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील बैठकींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि केंद्र व उपराज्यपाल यांच्या बैठकींतील निर्णय मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

· २ आठवड्यांपूर्वी
मुख्यमंत्र्यांना 'कुत्रा' म्हटल्याप्रकरणी द्रमुक नगरसेविकेवर गुन्हा; टीव्हीकेची माफीची मागणीब्रेकिंग न्यूज
राजकारणतामिळनाडू

मुख्यमंत्र्यांना 'कुत्रा' म्हटल्याप्रकरणी द्रमुक नगरसेविकेवर गुन्हा; टीव्हीकेची माफीची मागणी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी द्रमुक नगरसेविका सुधा दीनदयाळन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधारी टीव्हीकेने निषेध व्यक्त केला आहे.

· २ आठवड्यांपूर्वी
Chief Minister Devendra Fadnavis chairing high-level drought-free Maharashtra and water conservation review meetingब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

“माझ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांतील दुष्काळाचे पाणी पुसायचेच!”: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

· ४ आठवड्यांपूर्वी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात ‘पार्टिसिपेट मुंबई’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

'पार्टिसिपेट मुंबई' उपक्रमातून जनसहभागाला नवी दिशा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन

· १ महिन्यापूर्वी
mpsc_pune_cmब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

· १ महिन्यापूर्वी