टॅग
₹290 कोटींच्या बँक फसवणूक आणि काळ्या पैशांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं शुक्रवारी कोलकात्यातल्या लेक टाउन आणि उत्तरपाडा येथे झडपा घेतल्या. झारखंडमधल्या 66 मेगावॉट विज प्रकल्पासाठी कोहिनूर पॉवर प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलेलं कर्ज शेल कंपन्यांच्या मार्गानं बाहेर काढल्याचा आरोप तपास यंत्रणेचा आहे.