टॅग
व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात माजी सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आयसीआयसीआय बँकेने दिलेली मंजूरी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली. मंजूरी देणाऱ्या प्राधिकरणाने मन लावून विचार केला नाही, असे न्यायालयाने म्हटले.