#cbfc
एकही कट नाही, 'मातृभूमी'ला यू/ए १६+ प्रमाणपत्र; ४ डिसेंबरला प्रदर्शन
सलमान खानच्या 'मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे. कोणतेही कट न करता हे प्रमाणपत्र १८ नोव्हेंबरला जारी झाले. चित्रपटाची लांबी २ तास ३४ मिनिटे १२ सेकंद आहे.
सनी देओल यांच्या 'सूर्या'च्या ओटीटी प्रदर्शनावर उच्च न्यायालयाची बंदी; प्रमाणपत्राशिवाय प्रदर्शन नाही
राजस्थान उच्च न्यायालयाने सनी देओल यांच्या 'सूर्या: अंत से आरंभ तक' या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनावर निर्बंध घातले आहेत. सीबीएफसीचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणत्याही मंचावर प्रदर्शन करता येणार नाही. 20 नोव्हेंबरचा प्रदर्शनाचा दिवस पुढे ढकलला आहे.