टॅग
कावेरीप्रकरणी तमिळनाडू सरकारच्या दोन्ही याचिका फेटाळल्यानंतर डीएमके अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना सर्वपक्षीय बैठक बोलवून ठराव संमत करण्याचं आणि हा विषय पंतप्रधानांकडे नेण्याचं आवाहन केलं आहे.