टॅग
गृह मंत्रालय पोलीस, अर्धसैनिक दल आणि आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांसाठी देशव्यापी स्वतंत्र ब्रॉडबँड नेटवर्क बीबी-पीपीडीआर उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे 30 लाख उपकरणे लागण्याचा अंदाज आहे.