टॅग
जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षेत आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा परतल्यानंतर विस्तार होईल, असे एनसी प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले.