टॅग
येस बँकेच्या ८,४१५ कोटी रुपयांच्या एटी-१ बाँड्सचे राइट-ऑफ रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या १५ ऑक्टोबरच्या निर्णयाविरोधात रिजर्व्ह बँकेने पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आहे. निर्णयामुळे भविष्यातील बँक बचाव प्रक्रियेत गुंतवणूकदार मागे हटतील, अशी आरबीआयची भीती आहे.