टॅग
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापन सरकार नियुक्त सदस्यांकडे सोपवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्यता दिली. निवडून आलेल्या प्रतिनिधींऐवजी नियुक्त व्यवस्थापन समिती स्थापण्याच्या तरतुदीवर शिक्कामोर्तब. २०२५ च्या दुरुस्त्यांना आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या.