टॅग
केंद्र सरकारने लिथियम-आयन बॅटरींच्या 'ब्लॅक मास' आणि बॅटरी कचऱ्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. १० नोव्हेंबरच्या डीजीएफटी अधिसूचनेने या वस्तूचे निर्यात धोरण 'मुक्त' वरून 'प्रतिबंधित' करण्यात आले. देशांतर्गत पुनर्वापर उद्योगाला कच्चा माल मिळावा हा उद्देश आहे.