टॅग
आयुष्मान भारत पीएम-जय अंतर्गत सरकारी रुग्णालयांसाठी राखीव उपचार पॅकेज 23 वरून 112 करण्याची योजना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आखली आहे. नव्या 89 पॅकेजमध्ये तीव्र ॲनिमिया, उच्च रक्तदाब, अतिसार, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची तपासणी यांचा समावेश.