टॅग
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी अयोध्येतील राम की पैडी येथे दीपोत्सवाचे उद्घाटन केले. राम की पैडीवर 30 लाखांहून अधिक तर संपूर्ण अयोध्येत 70 लाखांहून अधिक पणत्या लावण्यात आल्या. 2,100 हून अधिक देशी ड्रोनचा वापर झाला.