टॅग
पुणे महानगरपालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ३३ मिळकतींवर मालमत्ता बोजा चढवण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत या मिळकतींवर २९५ कोटी रुपयांचा मिळकतकर थकीत आहे. यापूर्वी १० ते १२ मिळकतींना टाळे ठोकूनही वसुली झाली नाही.