टॅग
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाने बंगळुरूच्या अॅस्ट्रोम टेक्नॉलॉजीजसोबत 64.05 कोटी रुपयांचा करार केला. 128.11 कोटींच्या प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आणि एआय जोडणारे सूक्ष्म उपग्रह बनवले जाणार.