टॅग
परिसीमनामुळे छत्तीसगड विधानसभेच्या जागा 90 वरून 135 होण्याची शक्यता असून, महिला आरक्षण लागू झाल्यास त्यातील 45 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात. दुसरीकडे, मंत्री लक्ष्मी राजवाडे यांनी सरकारच्याच पोलीस-प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.