टॅग
पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी यूडीसीपीआरच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी सुमारे ४७ ठिकाणी नाल्यांचे वळण बदलल्याचा आरोप केला. सभेने ५०० वाहतूक वॉर्डनच्या नियुक्तीलाही मंजुरी दिली.