मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#arrests

दहा हजारांहून अधिक संशयित व्यवहारांनंतर सीआयडीची कारवाई; धरणी पोर्टल प्रकरणी चौघे अटकेतब्रेकिंग न्यूज
गुन्हेगारीतेलंगणा

दहा हजारांहून अधिक संशयित व्यवहारांनंतर सीआयडीची कारवाई; धरणी पोर्टल प्रकरणी चौघे अटकेत

तेलंगणातील धरणी भूमी अभिलेख पोर्टलमधील अनियमिततेच्या तपासात सीआयडीने अनेक संशयितांच्या घरी व कार्यालयात छापे मारले. चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. कौकुर गावातील तीन एकर जमिनीचा व्यवहार या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे.

· ४ दिवसांपूर्वी
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आणखी चौघे अटकेत; मूळ टार्गेट सलमान खान होते?
मनोरंजनमहाराष्ट्र

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आणखी चौघे अटकेत; मूळ टार्गेट सलमान खान होते?

अभिनेते टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी आणखी चार जणांना अटक केली, त्यात दोन महिला आहेत. तपासात सलमान खान हे मूळ टार्गेट होते, पण कडेकोट सुरक्षेमुळे हल्लेखोरांनी टायगर यांना लक्ष्य केल्याचे समोर आले.

· ३ आठवड्यांपूर्वी