टॅग
तामिळनाडूतील सरकारी ग्रंथालयांना पुरवलेल्या पुस्तकांमध्ये बनावट लेखकनावे व कॉपी केलेला मजकूर आढळल्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने (डीव्हीएसी) चेन्नईच्या प्रकाशक आर. मोहन यांना अटक केली आहे. काही पुस्तके चॅटजीपीटीसारख्या साधनांनी तयार केल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे.