टॅग
आंध्र प्रदेशातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपल्या उमेदवारांना अडवले जात असल्याचा आरोप करत वायएसआरसीपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. नामांकन मुदत वाढवण्याची मागणी केली. पक्षाचे समन्वयक सज्जला रामकृष्ण रेड्डी यांनी निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले.