टॅग
ठाण्यातील बाळकुम, माजिवाडा आणि ढोकाळी परिसरातील रहिवाशांनी प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटरला विरोध सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे व नवी मुंबईतील डेटा सेंटर साफ केलेलं पाणी वापरतील, असे सांगितले आहे. करजातील जलविद्युत प्रकल्पाचाही त्यांनी बचाव केला.