मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#aiims

आरोग्यदिल्ली

ग्रॅप-३ हटला, हवा मात्र नाही: दिल्लीत एक्यूआय २७९, एम्स ३६९ वर

शनिवारी सकाळी ७ वाजता दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २७९ नोंदला गेला. एम्स ३६९, चांदणी चौक ३६५, वजीरपूर ३३२ आणि आनंद विहार ३२७ वर होते. १७ नोव्हेंबरला ग्रॅपचा तिसरा टप्पा मागे घेतल्यानंतर हवा पुन्हा खालावली आहे.

· ५ दिवसांपूर्वी
शिक्षणदिल्ली

2029 पर्यंत 75,000 अधिक वैद्यकीय जागा; आतापर्यंत 45,000 वाढल्या, नड्डा यांची माहिती

देशात 23 एम्स आणि 863 वैद्यकीय महाविद्यालये झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी सांगितले. पदव्युत्तर 10,000 जागांसाठी प्रति जागा 1.5 कोटी रुपये या दराने 15,000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याचेही त्यांनी नमूद केले. पदवीपूर्व जागा 51,000 वरून 1.43 लाखांवर, तर पदव्युत्तर जागा 31,000 वरून 86,000 वर गेल्या आहेत.

· ४ आठवड्यांपूर्वी