टॅग
२०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतीय एआय स्टार्टअप्सनी ८१ फेऱ्यांत १.६ अब्ज डॉलर उभे केले. मात्र नीसा, सार्वम, योट्टा आणि इमर्जंट या चार कंपन्यांचा वाटा ७२ टक्के. एआय ॲप्लिकेशन स्टार्टअप्सचे फंडिंग २७ टक्क्यांनी घटले. फंडिंग फेऱ्यांची संख्या ४३ टक्क्यांनी कमी.