टॅग
महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ साठी ४,००० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली. सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार योजनेसाठी आतापर्यंत १८,००१ कोटी उपलब्ध झाले आहेत. किती शेतकरी लाभार्थी होतील, याचा उल्लेख जीआरमध्ये नाही.