टॅग
सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याजवळील निवती रॉक परिसरात निवृत्त भारतीय नौदल युद्धनौका समुद्रतळाशी ठेवण्यात आली असून, यामुळे कोकणातील सागरी पर्यटन आणि कृत्रिम प्रवाळ खडक विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.