टॅग
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आडनदी येथे प्रस्तावित १,५०० मेगावॅटच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी २४०.६१ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यात १६३.७७ हेक्टर वनक्षेत्र आहे. पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.