टॅग
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री ए. पी. अनिलकुमार यांना बसवण्याच्या हालचालीला मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार स्थापन होऊन सहा महिनेही झाले नाहीत, तोच मंत्रिमंडळात फेरबदल त्यांना मान्य नाही. दुसरीकडे मंत्री रमेश चेन्निथला हे जोसेफ वाझक्कन यांच्या नावावर आग्रही आहेत.