मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#2026-election

नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचारब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार

चंद्रपूरमध्ये ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात मुनगंटीवारांनी पदवीधरांना कार्यक्षमता पाहून मतदानाचे आवाहन केले; मत अवैध ठरू नये, अशी सूचना केली.

· १ महिन्यापूर्वी
ब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

पुणे पदवीधरसाठी ४७ उमेदवार, अमरावतीत सर्वात कमी मतदार; शुक्रवारी ठरणार ५ आमदार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान होईल. २ हजार ४१९ केंद्रांवर १० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार; मतमोजणी २७ ऑक्टोबरला.

· १ महिन्यापूर्वी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रणनीती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने पुण्यातील दोन्ही जागांवर विक्रमी विजयाचा संकल्प

आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.

· २ महिन्यांपूर्वी
आ. सुधीर मुनगंटीवार नागपूर पदवीधर मतदारसंघ महायुती निवडणूक समन्वयक नियुक्तीब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या खांद्यावर धुरा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मोठा निर्णय

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी महायुतीची मोठी रणनीती; आ. सुधीर मुनगंटीवार यांची 'महायुती निवडणूक समन्वयक'पदी नियुक्ती

· २ महिन्यांपूर्वी