टॅग
उपग्रह इंटरनेट सेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्म्सने इस्रो, स्कायरूट एरोस्पेस आणि इतर देशी कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. कंपनीची सुमारे १,६०० उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे. स्पेसएक्ससोबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.