टॅग
वडोदरात रविवारी भारताने झिम्बाब्वेचा १२१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची वनडे मालिका एक सामना शिल्लक असतानाच जिंकली. हरमनप्रीत कौरने १२१ चेंडूंत १२६ आणि दीप्ती शर्माने ८६ चेंडूंत नाबाद १०६ धावा केल्या.