#zee-studios
आशुतोष गोवारीकर यांची पहिली मराठी निर्मिती, चित्रपटाचे नाव 'मान'
झी स्टुडिओजच्या आगामी 'मान' या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. ज्येष्ठ निर्माते आशुतोष गोवारीकर यांची ही पहिली मराठी निर्मिती असून, दिग्दर्शन रोहन मापुस्कर करणार आहेत. चित्रपट ४ जून २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘जिजाई’च्या ट्रेलरने बॉलिवूडची मने जिंकली; रिंकू राजगुरूचा चित्रपट २० नोव्हेंबरला प्रदर्शित
झी स्टुडिओजच्या ‘जिजाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत असलेला हा चित्रपट तृशांत फुलवंती इंगळे यांनी दिग्दर्शित केला असून तो २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
