टॅग
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी भारत राष्ट्र समितीकडे परतण्यास स्पष्ट नकार दिला आहे आणि 'तेलंगणा राष्ट्र सेना' नावाचा नवा पक्ष सुरू केला आहे. तेलंगणाला महिला मुख्यमंत्री मिळण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आणि रेवंत रेड्डी सरकारने राज्याला काँग्रेसचे 'एटीएम' बनवल्याचा आरोप केला.