टॅग
पुणे : तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीच्या कारखान्यात जून महिन्यात झालेल्या कार्बन डायऑक्साइड गळतीत दोन कामगारांचा मृत्यू आणि तिघे आजारी पडल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शेफलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ हर्ष कदम यांना अटक केली आहे. या प्रकरणातील ही आठवी अटक आहे.