टॅग
पुणे महानगरपालिकेने गुरुवार १२ नोव्हेंबरची साप्ताहिक पाणीकपात रद्द केली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात ही सवलत मिळाली आहे. पुणे महसुली विभागातील धरणांमध्ये ७५.७० टक्के जलसाठा आहे, तर गेल्या वर्षी हाच आकडा ९२.७० टक्के होता.