टॅग
2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अखिलेश यादव लढवणार नाहीत. लोकसभा सदस्य असतानाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असे त्यांनी वाराणसीत सांगितले. 2012 मध्येही त्यांनी हाच मार्ग घेतला होता.