टॅग
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव 12 डिसेंबरला प्रथमच अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चांगलाच गाजतोय.