टॅग
2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची औपचारिक चर्चा मंगळवारी नवी दिल्लीत सुरू होत आहे. काँग्रेसने 181 मतदारसंघांची यादी दिली असून त्यातील 45 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. अखिलेश यादव म्हणतात, जिंकण्याची क्षमता ज्याच्याकडे अधिक असेल त्यालाच ती जागा मिळेल.