टॅग
अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिले आहे. गोरखपूरमधील अखिलेश यांच्या रोड शोनंतर योगींनी हे आव्हान दिले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे.