टॅग
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने 125 जागांवर दावा केला असून समाजवादी पक्ष यावर नाराज आहे. जागावाटपाची चर्चा प्रियंका गांधी पुढे नेत आहेत. समाजवादी पक्ष काँग्रेसला 60-65 जागांपेक्षा जास्त देण्यास तयार नाही, असे वृत्त आहे.