टॅग
न्यूयॉर्कच्या न्यायालयानं निखिल गुप्ता (५५) यांना २३५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या वर्षी सुरुवातीला त्यांनी दोष मान्य केला होता. न्यायाधीश व्हिक्टर मारेरो यांनी सुमारे ८० मिनिटांच्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला.