#urban-local-bodies
स्थानिक निवडणुकीत एनडीएची मोहोर, वायएसआरसीपीचा 2021 चा किल्ला ढासळू लागला
आंध्र प्रदेशातील 92 शहरी स्थानिक संस्थांची मतमोजणी मंगळवारी सुरू झाली. दुपारपर्यंत टीडीपी-जनसेना-भाजप युती 13 पैकी 10 महानगरपालिकांमध्ये आणि 83 पैकी 62 नगरपालिकांमध्ये आघाडीवर होती. 2021 मध्ये सर्व 13 महानगरपालिका जिंकणाऱ्या वायएसआर काँग्रेसला एकाही ठिकाणी आघाडी घेता आली नव्हती.
१०० नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया थांबवली; पवन-चंद्राबाबू भेट
आंध्र प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व १०० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवली. दरम्यान, उपमुख्यमंत्री व जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी विनासुरक्षा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. कडप्पा जिल्ह्यात वायएसआरसीपी नेत्यांना घरबंदी करण्यात आली.