टॅग
२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने प्रत्येकी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. दिल्लीत सोमवार आणि मंगळवार ही दोन दिवसीय बैठक होणार असून सर्व ४०३ जागा मतदारसंघनिहाय तपासल्या जाणार आहेत. अखिलेश यादव यांनी जिंकण्याची क्षमता हाच एकमेव निकष असल्याचे सांगितले आहे.