मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#udaysinh-patil-undalkar

राजकारणमहाराष्ट्र

सर्वाधिक संचालक, तरी खुर्ची नाही; सातारा-सांगली जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाताबाहेर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी ९ भाजपचे, तरी अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपद शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांच्याकडे गेले. सांगलीत २२ वर्षांनंतर काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष झाले.

· ९ तासांपूर्वी
राजकारणमहाराष्ट्र

जिल्हा बँकेत भाजपला बाजूला ठेवलं; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळात सर्वाधिक जागा असूनही भाजपला दोन्ही पदांपासून दूर राहावं लागलं.

· १ दिवसापूर्वी